यमला पगला दीवाना : देओल धमाका
बॅनर : टॉप एंगल प्रॉडक्शन्स, वन अप एंटरटेनमेंट
निर्माता : समीर कर्णिक, नितीन मनमोहन
दिग्दर्शक : समीर कर्णिक
संगीत : लक्ष्मीकांत-प्यारेलाल, अनू मलिक, आरडीबी, संदेश शांडिल्य, राहुल बी. सेठ, मोमैन जावेद
कलाकार : धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल, कुलराज रंधावा, नफीसा अली, अनुपम खेर, जॉनी लीवर, मुकुल देव, एमा ब्राउन
रिलीज डेट : 14 जानेवारी 2011

PR |
’अपने’ या चित्रपटानंतर तिन्ही देओल्स ‘यमला पगला दीवाना’ मध्ये दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी येत आहे. तिघांचे म्हणणे आहे की, या कथेत कॉमेडी, रोमांस, ड्रामा आणि मेलोड्रामा असून इमोशन आहे... व बरेच कंफ्यूजन आहे. चित्रपटाची कता कॅनडापासून सुरू होऊन बनारस पर्यंत येते व सर्वात शेवटच्या टप्प्यात पंजाबमध्ये येऊन ठेपते, जेथे धर्मेंद्र, सनी देओल आणि बॉबीचे प्रशंसक घरोघरी सापडतील.