रविवार, 1 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

रागिणी एमएमएस

रागिणी एमएमएस
बॅनर : आय रॉक फिल्म्स, एलटी एंटरटेनमेंट, बालाजी टेलीफिल्म्स लि.
निर्माता : एकता कपूर, शोभा कपूर
दिग्दर्शक : पवन कृपलानी
कलाकार : राजकुमार यादव, कैनाज मोतीवाला
PR


रागिणी एमएमएस एक रियल टाइम मूव्ही आहे. रागिणी आणि उदय आपला विकेंड मानवण्यासाठी एका मित्राच्या फॉर्महाउसवर जातात. हा फॉर्महाउस मुंबई शहरापासून थोडे दूर आहे. पण त्यांचा हा विकेंड लवकरच त्यांच्यासाठी त्रासदायक बनतो, कारण ते स्वत:ला अशा जागेवर पाहतात जेथे बिग बॉस स्टाइल प्रमाणे चारीबाजूने कॅमेरे लागलेले असतात.


हे कॅमेरे त्यांच्या लव-मेकिंग दृश्यांना कैद करण्यासाठी लावण्यात आले आहे, पण ते अशा काही गोष्टींचे साक्षीदार बनतात ज्याची कल्पनासुद्धा आपण करू शकत नाही. ज्या गोष्टींवर तर्क वितर्क करता येत नाही. उदय आणि रागिणी दयेचे पात्र बनतात. त्यांच्या बरोबर काही विचित्र घटना घटतात. या थ्रिलर मूव्हीमध्ये यथार्थ आणि फसवणुकीचे दृश्य फारच उत्तमप्रकारे चित्रवण्यात आले आहेत.
PR