शुक्रवार, 6 फेब्रुवारी 2026
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. आगामी चित्रपट
Written By वेबदुनिया|

विनोदाची धमाल 'हे बेबी'

हे बेबी
IFMIFM
निर्माता : साजिनाडियाडवाल
दिग्दर्शक : साजिखा
संगीत : शंकर-एहसान-लॉ
कलाकार : अक्षकुमार, विद्यबालन, फरदीखान, रितेदेशमुख, बोमइराण

चित्रपटाधारीटीव्हकार्यक्रमामधूचित्रपनिर्माते व दिग्दर्शकाचखिल्ली उडविणारे साजिखाआता स्वतः दिग्दर्शित केलेला ' हबेबी' हा चित्रपट घेऊन येत आहेत. इतरांची खिल्ली उडविणाऱ्या साजियांचा हा चित्रपट कसा असेल याविषयी प्रेक्षकांना आणि ज्यांची खिल्ली उडवली त्या दिग्दर्शकांनाही उत्सूकता आहे.
सिडनीराहणार्‍यतीअविवाहित, खुशालचेंडयुवकांचकथान
IFMIFM
आहे. अक्षकुमार, फरदिखान व रितेदेशमुतिघांच्याहतर्‍हनिराळ्या. मात्र, एकगोष्टीबाबकमालीचसाम्य. तिघांनाहमुलींचप्रचंनाद. अक्षकुमाएकनाइक्लबमध्यकाकरतो. त्याच्यदिलफेवृत्तीमुळत्याला गर्लफ्रेंडही बऱ्याच आहेत.
दुसरफरदिखान. यालकोणताकामधंदनाही. जुगाखेळूआपलखर्च भागवतो. त्यालाहमुलींचनाद. ग्रुपचतिसरसदस्आहरितेदेशमुख. लहामुलांच्यबर्थडपार्ट्यांमध्यत्यांचमनोरंजकरतो. पण लक्मात्मुलांपेक्षत्यांच्यआयांवर. तिघांव्यतिरिक्विद्यबालनहचित्रपटाआहे. विद्यालआपल्यस्वप्नातीराजकुमाराचशोघ्यायचा आहे.
IFMIFM

अशी त्यांची धमाचाललअसतानएकवळणावत्यांच्यावलहामुलीसांभाळण्याचजबाबदारयेते आणि या तिघांमध्यआमूलाग्बदघडतो. लहामुलीचपालपोषकरतानत्यांची तारांबउडते. जबाबदारत्यांनकर्तव्शिकविते. मुलीचवडिनांप्रमाणकाळजघेतात.
विनोदचित्रपटाअक्षयचभट्टचांगलीजमते. प्रेक्षत्यालया भूमिकांत पसंकरतात. चित्रपटातूविद्या व रितेसोबपहिल्यांदाकाकरआहेत. चित्रपट नेमका कसा जमलाय ते आल्यावरच कळेल. इतरांची खिल्ली उडविणारा साजिद स्वतःचा चित्रपट इतरांपेक्षा वेगळा कसा बनवतो याचीही उत्सूकता आहेच.