Shootout at Wadala: Movie Preview | शूटआउट अॅट वडाला: आगामी चित्रपट
बॅनर : व्हाईट फीदर फिल्म्स, बालाजी मोशन पिक्चर्स
निर्माता : एकता कपूर, संजय गुप्ता, शोभा कपूर, अनुराधा गुप्ता
दिग्दर्शक : संजय गुप्ता
संगीत : अनु मलिक
कलाकार : जॉन अब्राहम, कंगना, अनिल कपूर, तुषार कपूर, मनोज बाजपेयी, सोनू सूद, महेश मांजरेकर.
पाहुणे कलाकार : प्रियंका चोपड़ा, सनी लियोन, सोफी चौधरी
प्रदर्शन तारीख : ३ मे २०१३

PR |
शूटआउट एट वडाला गँगस्टरपट असून मुंबईतील अंडरवर्ल्डवर बेतलेला हा चित्रपट आहे. सत्यघटनेवर आधारलेला सिनेमा आहे. संजय गुप्तांच्या शूटआउट अॅट लोखंडवाला ने तिकीट खिडकीवर धूम घातली होती. या पार्श्वभूमीवर त्यांनी अंडरवर्ल्ड डॉन मान्या सुर्वे आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील शत्रुत्वावर आधारीत शूटआउट अॅट वडाला बनवला आहे.