स्टुडंट ऑफ द इयर चे कथानक
बॅनर : धर्मा प्रॉडक्शन्स, रेड चिली एंटरटेनमेंट
निर्माता : हीरू जौहर, गौरी खान
दिग्दर्शक : करण जौहर
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, आलिया भट्ट, ऋषी कपूर, पाहुणे कलाकार- बोमन इराणी, फराह खान, काजोल
प्रदर्शन तारीख : १९ ऑक्टोबर २०१२
निर्माता : हीरू जौहर, गौरी खान
दिग्दर्शक : करण जौहर
संगीत : विशाल-शेखर
कलाकार : सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, आलिया भट्ट, ऋषी कपूर, पाहुणे कलाकार- बोमन इराणी, फराह खान, काजोल
प्रदर्शन तारीख : १९ ऑक्टोबर २०१२
PR PR |
स्टुडंट ऑफ द इयर तारूण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पात्रांचे कथानक आहे. अभिमन्यू सिंह (सिद्धार्थ मल्होत्रा), रोहन नंदा (वरूण धवन) आणि शनाया सिंघानिया (आलिया भट्ट) यांच्या अवतीभवती चित्रपटाची कथा गुंफली आहे. तिघेही डेहराडून येथील सेंट टेरेसा विद्यालयाचे विद्यार्थी आहेत.
PR PR |
PR PR |
PR PR |
PR PR |
