'फालतू'ची कॉमेडी मूर्खतापूर्ण!
IFM
निर्माता : वासु भगनानी
संगीत : जिगर-सचिन
कलाकार- रितेश देशमुख, पूजा गुप्ता, अरशद वारसी, जॅकी भगनानी
दिग्दर्शक - रेमो डिसूजा
बॉलीवूडचे ख्यातनम कोरियोग्राफर रेमो डिसूजा द्वारे दिर्ग्दशित चित्रपट ‘फालतू’ची कथा फारच मूर्खतापूर्ण आहे, ज्यात काही मूर्ख मुलांच्या मस्ती शिवाय काहीच नाही आहे.
IFM
रितेश देशमुख आणि अरशद वारसीची कॅमेडीपण चित्रपटासाठी जास्त फायदेशीर ठरलेली नाही. चित्रपटाची कथा फारच कमजोर आहे. चित्रपटात कलाकारांचा अभिनय निराशच करतो.

