- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - फिल्मोग्राफी
संजय दत्त
रॉकी (1981) या चित्रपटातून नायक म्हणून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात करणा-या संजय दत्तने आपल्या लांबलचक करीअरमध्ये अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. नकारात्मक इमेजमुळे प्रेक्षकांनीही संजयला नकारात्मक भूमिकेतच पाहणे अधिक पसंत केले. त्यामुळे संजयच्या नावावर नकारात्मक हिरो म्हणूनच अधिक चित्रपट आहेत. सुरुवातीला बॉलीवूडमध्ये अपयशी ठरलेल्या संजयच्या करीअरची गाडी जेमतेम रुळावर आली असतानाच वेगवेगळया वादांमुळे मध्यंतरीच्या काळात संजयच्या करीअरची नाव गर्तेत अडकली होती. 'मुन्नाभाईच्या इमेजमुळे मात्र संजयने पुन्हा आपल्या फॅन्सना जवळ केले आहे.त्याचे आजवरचे चित्रपटः
महेबुबा (2008)किडनैप (2008) शूट आउट एट लोखंडवाला (2007) दस कहानियाँ (2007) एकलव्य (2007) धमाल (2007) नेहले पे देहला जॉनी (2007) मिस्टर फ्रॉड (2007) ओम शांति ओम (2007) लगे रहो मुन्ना भाई (2006) एन्थनी कौन है? (2006) ज़िन्दा (2006) तथास्तु (2006) सरहद पार (2006) टैक्सी नम्बर ९ २ ११ (2006) शादी नंबर वन (2005) टॅंगो चार्ली (2005) शब्द (2005) मोहब्बत हो गयी है तुमसे (2005) दस (2005) परिणीता (2005) वाह ! लाइफ हो तो ऐसी (2005) विरुद्ध (2005) एक अजनबी (2005) रुद्राक्ष (2004) प्लान (2004) दीवार (2004) मुसाफ़िर (2004) रक्त (2004) मुन्ना भाई एम बी बी एस (2003)