88वा ऑस्कर पुरस्कार 2016
भारतीयांसाठी या सोहळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे अभिनेत्री प्रियांका चोप्रा.. 'दि क्वांटिको' या मालिकेतून हॉलिवूडमध्ये पाय रोवणा-या प्रियांकाच्या हस्ते यावर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. क्रिम कलरच्या गाऊनमध्ये रेड कार्पेटवर अवतरलेल्या प्रियांकाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
ऑस्कर पुरस्कार २०१६ : 'रूम' चित्रपटासाठी ब्री लार्सन हिला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार २०१६ - अखेर लिओनार्डो दि कॅप्रिओने जिंकला उत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार. दि रेव्हनंट चित्रपटासाठी मिळाला पुरस्कार
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - अलेजांड्रो ( द रेव्हेनंट).
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म इनसाईड आऊट
ऑस्कर पुरस्कार २०१६: सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : मार्क रायलन्स ( ब्रिज ऑफ स्पाईज)
ऑस्कर पुरस्कार २०१६: सर्वोत्कृष्ट वेशभूषा :जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड)
ऑस्कर पुरस्कार २०१६: सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्टस - एक्स मकिना
ऑस्कर पुरस्कार २०१६: सर्वोत्कृष्ट साऊंड मिक्सिंग - मार्क मँगिनी आणि डेव्हिड व्हाईट (मॅड मॅक्स , फ्युरी रोड)
ऑस्कर पुरस्कार २०१६: सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफी - डि रेव्हनंट
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाईल - लेस्ली वेंडरवॉल्ट (मॅड मॅक्स फ्युरी रोड).
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन - कॉलिन गिब्सन, लिसा थॉम्प्सन (मॅड मॅक्स फ्युरी रोड).
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट वेशभूषा : जेनी बिवन (मॅड मॅक्स फ्युरी रोड).
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - अलिसिया विकॅन्डर (द डॅनिश गर्ल).
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा : द बिग शॉर्ट (चार्ल्स रॅन्डॉल्फ आणि अॅडम मॅके).
ऑस्कर पुरस्कार २०१६ - सर्वोत्कृष्ट पटकथा : स्पॉटलाईट (जॉश सिंगर आणि टॉम मॅकार्थी)
८८वा ऑस्कर पुरस्कार २०१६ - टायटॅनिकची जोडी अभिनेते लिओ डिकॅप्रियो आणि केट विंल्सेट ऑस्कर पुरस्कार २०१६ला रेड कार्पेटवर सोबत उपस्थित