अँजोलिनाची पाच लाख पौंडाची वेडिंग रिंग!
WD
या आठवड्याच्या अखेरीस त्यांचे शुभमंगल होणार आहे, असे सन ऑनलाईनने म्हटले आहे. फ्रान्सच्या ड्यू कॅप फेरात या पंचतारांकित हॉटेलात मॅचिंग अंगठ्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यांच्यासाठी अॅस्प्रे अँड गॅरार्ड ज्वेलर्सचे माजीप्रमुख हे अंगठ्या व इतर दागदागिने खास त्यांच्या शैलीने घडवित आहे.
