1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
  6. एलिझाबेथ टेलर हॉस्पिटलमध्ये

एलिझाबेथ टेलर हॉस्पिटलमध्ये

हॉलीवूडमधील 'लिंजड' अभिनेत्री एलिझाबेथ टेलरला हॉस्पिटलमध्ये एडमिट केलंय. तिचा जीवनकंठश्च मित्र मायकल जॅक्सन गेल्याचं दुःख झाल्याचं सांगण्यात येतंय. ७७ वर्षांच्या एलिझाबेथला सोमवारी बेव्हरली हिल्स येथील एका मेडिकल सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. मायकल जॅक्सन गेल्यापासून एलिझाबेथला शोकावेग आवरत नाहीये. सतत रडून रडून ती प्रचंड थकली आहे. म्हणूनच आता तिच्यात कसलंही त्राण उरलेलं नाही.