केली ब्रुकने तिच्या डॅनी किप्रियानी या नव्या प्रियकराला रिझवण्यासाठी काहीही करायचे मागे ठेवलेले नाही. सध्या ही दोघंही लॉस एंजिल्समध्ये आहेत. तिथे ऑरेंज बिकिनी घालून केली हिंडताना दिसतेय. तिचे मादक सौंदर्य या बिकीनीतून ओसंडून वाहतंय आणि इतरांच्या नजरेस पडतंय. पण तिला त्याची पर्वा नाहीये. डॅनीचे लक्ष आपल्यावरून उडू नये हाच तिचा ध्यास आहे.