- मनोरंजन
» - बॉलीवूड
» - हॉलीवूड
जोलीला करायचाय बॉंडपट
हॉलिवूड स्टार एंजोलिना जोलीला 007 हेराचे काम करण्याची इच्छा असून, तिला बॉंडपटात काम करायचे आहे. यासाठी तिने ‘कसीनो रोयाल’ नावाच्या चित्रपटात काम करण्यासही नकार दिला आहे.सोनी पिक्चर्सचे सहाय्यक अध्यक्ष एमे पास्कल यांनी काही दिवसांपूर्वी जोलीशी या विषयावर चर्चा केली होती.यावेळी हा चित्रपट करण्यास जोलीने नकार दिला होता. आता जोलीला अशा बॉंडपटात काम करण्याची इच्छा आहे.