ड्रग्सपासून दूर रहा - डिकॅप्रियो
अभिनेता लियोनार्डो डिकॅप्रियोला ड्रग्सपासून खूपच भिती वाटते. ड्रग्समुळेच त्याचे खास मित्र हीथ लेजर आणि रिवर फोनिक्स यांचा मृत्यू झाला. डिकॅप्रियो त्यांच्या मृत्यू अजूनही विसरलेला नाही.
डिकॅप्रियो हा लहानपणापासूनच ड्रग्सपासून दूर आहे. ड्रग्समुळे दुष्परिणाम भोगणा-या अनेक लोकांची हालत त्याने जवळून पाहिली आहे.
लेजर आणि फोनिक्स यांचा ड्रगमुळे मृत्यू झाल्यानंतर या धक्यातून तो अनेक दिवस सावरलेला नव्हता. आपले मित्र या जगात राहिलेले नाहीत, यावर त्याचा विश्वासच बसत नाही. डिकॅप्रियोने युवकांना ड्रग्सपासून दूर रहाण्याचे आवाहन केले आहे.