1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

नार्नियाचा प्रोमो

नार्नियाचा प्रोमो
नार्निया सिरींजचे चित्रपट भारतात फारच पसंत केले जातात. त्याचे सर्वात मोठे प्रमाण म्हणजे भारतीयांना हे चित्रपट अमेरिकींपासून एक आठवडा अगोदर बघायला मिळत आहे. ‘द क्रोनिकल ऑफ नार्निया- द वॉयज ऑफ द डान ट्रीडर’ 3 डिसेंबराला रिलीज होणार आहे. या चित्रपटाला इंग्रेजी सोबतच इतर भारतीय भाषांमध्ये डब करून रिलीज करण्यात येत आहे.

या वेळेस फँटेसीच्या जागेवर एडवेंचरला जास्त महत्त्व देण्यात आले आहे, ज्याने चित्रपट अधिक वास्तविक वाटत आहे. हे एक फन चित्रपट आहे.