1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

पाक कलेत निपुण व्हायचे आहे - जेसिका

PR
अशी म्हण आहे की पुरुषाच्या मनावर राज करायचा असेल तर त्याच्या पोटातून जावे लागते, म्हणून मशहूर अभिनेत्री आणि गायिका जेसिका सिंपसन आपल्या होणाऱ्या नवऱ्याला खूश करण्यासाठी शाकाहारी भोजन बनवणे शिकत आहे. त्यासाठी तिने या संबंधित पुस्तके देखील खरेदी केली आहे.

कांटेक्ट म्युझिकच्या अनुसार एनएफएल खेळाडू जॉन्सनबरोबर मागच्या वर्षी आपल्या साखरपुड्याची घोषणा करणारी जेसिकाने शाकाहारी भोजन तयार करण्यासाठी पाक कला संबंधित बरेच पुस्तकांची खरेदी केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या बातमीनुसार, या वेळेस लग्नासाठी जेसिका काही जास्त घरगुती होत आहे, पण आपल्या पहिल्या पतीसाठी ती कदाचितच स्वयंपाक घरात गेली असेल.