पॅराग्वेसाठी न्यूड धावणार लेरिसा
PR
पॅराग्वेला पराभवाचा सामना करावा लागला असला तरी आसनसुएनच्या रस्त्यावर आपण विवस्त्र धावणार असल्याचे तिने म्हटले आहे.
असे करत आपल्याला पेराग्वेच्या नागरिकांसाठी तसेच फुटबॉल खेळाडूंसाठी गिफ्ट देता येईल असे लेरिसाने म्हटले आहे.
