पॅरिस हिल्टनने जिंकला जॅकपॉट!
PR |
नेमके याचवेळी नशीब देखील पॅरिसच्या मदतीला धावून आल्याने तिने हा हजारो रुपयांचा जॅकपॉट सहज जिंकला. ही बातमी जेव्हा ब्रिटनमधील माध्यमांपर्यंत पोहोचली तेव्हा माध्यमप्रतिनीधींनी पॅरिसची प्रतिक्रिया घेण्यासाठी कॅसिनोहाऊसबाहेर एकच गर्दी केली होती. यावत तिनेही माध्यमांशी जास्त बोलणे टाळले. मी बर्थडे गर्ल असल्यानेच मला हा जॅकपॉट जिंकता आला, अशी सूचक प्रतिक्रिया देत तिने येथून काढता पाय घेतला.
