1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

पॉप जगतमध्ये उतरणार आहे गेरी हेलीवेल!

माजी स्पाइस गर्ल गेरी हेलीवेलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी म्हणजे, पुढच्या वर्षी ती परत पॉप जगतमध्ये उतरणार आहे.

38 वर्षीय गायिका आपला रेकॉर्ड लेबल काढण्याच्या तयारीत आहे आणि त्याच बरोबर ती ‘एक्स फॅक्टर’ मध्ये काम करून चुकलेल्या आपल्या माजी कलाकारांचा एक समूह ‘बेल एमी’ सोबत काम करीत आहे.

हे सर्व करण्याअगोदर पहिले ती हेलीवेल स्टूडियोत एक गीत गाणार आहे ज्याला क्लासिकल संस्करण मानण्यात येत आहे
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा