1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

माध्यमांपासून चार हात दूरच बरे - जेनिफर लोपेज

प्रसार माध्यमांकडून नेहमी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दर वेगवेगळे तर्क लावले जात असल्यामुळे आपण त्रस्त झालो असनू, माध्यमांपासून शक्य तेवढे दूर राहण्याचाच मी प्रयत्न करीत आहे, असे प्रसिद्ध पॉप गायिका आणि हॉलिवूड स्टार जेनिफर लोपेज हिने सांगितले.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा