1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

मिरांडा केर झाली टॉपलेस

मिरांडा केर झाली टॉपलेस
हॉलिवुड स्टार्स सध्या टॉप लेस पोज देण्यात व्यस्त आहेत. केवळ प्रसिद्धी मिळवण्‍यासाठी त्यांचा हा खटाटोप चालला आहे. मोठी रक्कम मिळत असल्याने या तारकांना टॉपलेस होण्यात काहीच वावगे वाटत नाही. आता या यादीत समावेश झालाय तो मिरांडा केरचा.

तिच्यापूर्वी अनेकांनी टॉपलेस फोटो दिले आहेत. यात केट मॉसचा वरचा क्रमांक लागतो. परंतु आता मिरांडा केरने मात्र टॉप लेस होत थ्रीडी फोटो दिला आहे.

इटलीतील वॉग मॅगझीनसाठी तिने हा फोटो दिला असून, टॉपलेस फोटो दिल्याचा आपल्याला आनंद असल्याचे तिने म्हटले आहे.