नेहमीच वादग्रस्त राहणार्या गागाने आणखी एक गुण उधळला आहे. एका वेश्यालयात अर्थात रेड लाइट एरियात रात्रभर नाचत तिने लॅप डांन्स केला.न्यूयॉर्क मधील एका स्ट्रिप क्लबमध्ये गागाने अश्लील चाळे करत हे नृत्य केले. यावेळी तिने घातलेले कपडे पारदर्शी असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.रात्रभर नाचल्यानंतर गागा आपल्या मित्रासह क्लब मधील एका रुममध्ये घुसली....