1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

लिंडसे लोहानला 30 दिवसाची शिक्षा

सध्या संकटात अडकलेली अमेरिकी अभिनेत्री लिंडसे लोहानने मागील दंडाची परिवीक्षा अवधीचे उल्लंघन करण्याची कबुली दिल्यानंतर तिला 30 दिवसाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

न्यायाधीश स्टेफनी सौटनर यांनी 25 वर्षीय अभिनेत्रीला आदेश दिला आहे की तिने काउंटीच्या कारागृहात नऊ नोव्हेंबर रोजी आत्मसमर्पण करायला हवे ज्याने तिची दंडाची सुरुवात होऊ शकेल.

लिंडसे लोहानने लॉस एंजिल्सच्या शवकक्षात अजून सामुदायिक सेवा करण्यावर आपली संमती जाहीर केली आहे.


About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा