पॉप कलाकार जेनिफर लोपेजचे नाव अमेरिकन आयडियलमध्ये निर्णायक म्हणून असण्याची शक्यता आहे. ‘पीपुल’ पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार 41 वर्षीय लोपेज शोच्या सीझन 10 मध्ये स्थायी निर्णायक बनू शकते.
सूत्राने दिलेल्या बातमीनुसार हे खरं आहे की ती या शोबद्दल फारच उत्साहित आहे. याच बरोबर शोचे नवीन निर्णायकांमध्ये जस्टीन टिंबरलेक, सर एल्टन जॉन, क्रिस इसाक आणि हैरी कानिक ज्युनियरच्या नावांचा विचार सुरू आहे.