सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड
Written By वेबदुनिया|

व्हिडिओला 30 लाख दर्शकांची पसंती see video

PR
21 वर्षीय पॉप स्टार माइली साइरस ने आपला राँची डान्सचा व्हिडिओ अल्बम लाँच केला. काही अवधीतच या व्हिडिओला 30 लाख दर्शकांनी पाहिले. सोशल नेटवर्किग साईट व्ट्टिरवर 16 लाखजण माइलीचे फॉलोअर्स आहेत.

या व्हिडिओमध्ये रेकिंग बॉल, क्रेन यासारखे काही नसले तरी, माइली जिभेला फिरवताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये माइलीचा अंगठा, हात, हाताची बोटे, आणि ओठ यांच्या हालचाली आहेत.

पहा व्हिडिओ....