1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

शकीरा कोणाची प्रशंसक आहे?

WD
पॉप सुपरस्टार शकीराचे म्हणणे आहे की ती मेटालिकाची फार मोठी प्रशंसक आहे आणि हेच कारण आहे की तिने नुकतेच आपल्या कंसर्टोंमध्ये त्याच्या बँडच्या गाण्याला सामील केले.

कॉंटॅक्टम्युझिकने दिलेल्या वृत्तानुसार ‘हिप्स डॉंट लाय’चे हिटमेकर मेटल रॉक बँडस ऐकून ती मोठी झाली असून तिला ‘इंटर सॅडमेन’ समूहाची फारच आपुलकी आहे.

तिने सांगितले की मी लेड जेपलीन, निर्वाणा आणि द क्योर सारख्या बँडसची फार मोठी चाहती आहे. जेव्हा मी 15-16 वर्षाची होती, तेव्हा मेटालिकाची फार मोठी प्रशंसक होती.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा