1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

सिंपसन सध्या एरिकच्या प्रेमात!

PR
पॉप स्टार जेसिका सिंपसन सध्या इटलीत डेटवर असून, फुटबॉल खेळाडू एरिक याच्यासोबत सध्या ती राहत असल्याची चर्चा आहे. या दोघांना काही दिवसांपूर्वी लिप लॉक किस करताना अनेकांनी पाहिले होते.

इटलीतील एका जहाजात या दोघांना अनेकांनी पाहिले आहे. यापूर्वी संगीतकार बिली कॉरगन, गायक जॉन मेअर व निक लॅकेयांच्यासोबत डेटवर गेली होती.