'सेक्सी लुक'ला बदलणार नाही - रिहाना
PR
‘अंब्रेला’च्या माध्यमाने लोकांवर आपले जादू चालवणारी रिहानाला आपल्या सुंदर शरीरावर गर्व आहे आणि तिने हे जोर देऊन सांगितले की ज्या मुली तिला नाव ठेवत आहे त्या ढोंगी आहे आणि स्वत:शी नाखूश आहे.
रिहाना ने सांगितले की, लोकांचे असे विचार आहे मी जरा जास्त सेक्सी आहे, म्हणूनच मुली एखाद्या दुसर्या मुलीला सेक्सी कपड्यात पाहण्यात पसंत करत नाही.

