1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

हॅना मोंटानाची उणीव जाणवते : मायली सायरस

हॅना मोंटानाची उणीव जाणवते मायली सायरस
PTI
मशहूर गायिका आणि अभिनेत्री मायली सायरसचे वडील भले म्हणत असतील की ‘हॅना मोंटाना’मुळे त्यांच्या परिवाराचा नाश झाला आहे पण मायलीचे म्हणणे आहे की त्या शोची उणीव तिला भासत आहे.

18 वर्षीय मायलीने द जिमी फालोन शोमध्ये म्हटले आहे की, ‘‘तुम्हाला ठाऊक आहे की मी त्या कार्यक्रमाला फार मिस करीत आहे'' अमेरिकी मॅगझिनच्या रिपोर्टानुसार जेव्हा फालोनने मायलीला विचारले की काय तू या शो ला मिस करत आहे, तर ती म्हणाली हो.

मायलीचे वडील बिली रॉ सायरसने सांगितले की ‘हॅना मोंटानामुळे त्यांच्या परिवाराचा नाश झाला आहे’ बिलीने आपली बायको टिशने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.
About Writer
वार्ता