1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. हॉलीवूड

हॉलिवूड अभिनेता पॉलचा अपघाती मृत्यू

WD
हॉलिवूड अभिनेता पॉल वॉकरचा (40) अपघातात मृत्यू झाला. चित्रपटांत भरधाव कार चालवत रसिकांना खिळवून ठेवणार्‍या पॉलचे अपघातातच निधन व्हावे हा दुर्दैवी योगायोग आहे. ‘फास्ट अँड फ्युरियस’ मधून पॉलने लाखों चाहत्यांना भुरळ घातली होती.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा