Festival Posters
✕

Video 3 दिवसाच्या बाळाचा चालण्याचा प्रयत्न

Updated: शनिवार, 3 जून 2023 (16:42 IST)
 
आता या मुलीचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही बाब अमेरिकेची सांगितली जात आहे. जिथे सामंथा मिचेल नावाच्या महिलेने केनेडी न्यूजला सांगितले की, तिची मुलगी जन्मल्यापासून डोके वर काढण्याचा आणि रांगण्याचा प्रयत्न करू लागली आहे. महिलेचे म्हणणे आहे की मला असे वाटते की माझी मुलगी कधीच नवजात नव्हती.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha Elizabeth (@samantha__elizabeth_)

मिशेलने डेली मेलला सांगितले की, जेव्हा मी त्याला पहिल्यांदा रांगताना पाहिले तेव्हा मला आश्चर्य वाटले. 3 दिवसाचे बाळ असे चालायला लागेल असे मी याआधी पाहिले नव्हते. त्या म्हणाल्या की जेव्हा मी हे पाहिले तेव्हा माझ्यासोबत फक्त माझी आई हॉस्पिटलच्या खोलीत होती. त्यांनी मला व्हिडिओ रेकॉर्ड करावा, असे सांगितले नाही तर माझ्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. माझा मंगेतर देखील तिथे नव्हता आणि जर मी हे त्याला दाखवले नसते तर त्याने देखील माझ्यावर विश्वास ठेवला नसता.
 
मिशेलने सांगितले की हा व्हिडिओ जुना आहे आणि आता त्यांची मुलगी 3 महिन्यांची आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती इतक्या लहान वयात आधार देऊन उभी आहे. ही काही साधी बाब नाही.

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

भारताने अंतराळात आणखी एक झेप घेतली, इस्रोने NVS-03 उपग्रह प्रक्षेपित केला

बोस्नियामध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात: युरोपीय संघाचे चार सैनिक ठार

LIVE: समृद्धी महामार्गाचा विस्तार पूर्व विदर्भापर्यंत होणार

मनीषा भानवालाने जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले

लंडनमध्ये MBA करायला गेली, पुण्यात फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह; आई-वडिलांपासून दोन महिने लपवले सत्य!

पुढील लेख
Show comments