testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वैद्यकीय शास्त्राची किमया, लीनलीचा झाला दोन वेळा जन्म

kid
Last Modified गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (14:10 IST)
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये डॉक्टरांनी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी किमया करत एकाच बाळाला दिला आहे. यात पाच महिन्यांच्या लीनलीला शस्त्रक्रियेसाठी आईच्या गर्भातून बाहेर काढून पुन्हा गर्भात ठेवले. त्यानंतर नऊ महिने पूर्ण झाल्यावर लीनलीने इतर बाळांप्रमाणे पुन्हा जन्म घेतला. लीनलीच्या पूर्नजन्माचे संपूर्ण श्रेय चिल्ड्रन हॉस्पिटलचे डॉक्टर डॅरेल कास यांच्या टीमला जाते.

एका सोनोग्राफी चाचणीमध्ये डॉक्टरांनी मार्गारेटला लीनलीच्या पाठिला टयुमर असल्याचे सांगितले. त्यावेळी मार्गारेट चार महिन्यांची गर्भवती होती. टयुमरच्या आकारमानामुळे लीनलीचे ह्दय बंद पडून मृत्यू होणार होता. यामध्ये मार्गारेट समोर फक्त दोनच पर्याय होते. एक गर्भपात किंवा गर्भातून बाळाला बाहेर काढून शस्त्रक्रिया. मार्गारेटने दुसरा पर्याय निवडला. त्यानुसार डॉक्टरांनी पाचव्या महिन्यात मार्गारेटच्या गर्भातून लीनलीला बाहेर काढून शस्त्रक्रियेव्दारे टयुमर काढून टाकला व पुन्हा लीनलीला पुन्हा आईच्या गर्भात ठेवले. त्यानंतर नऊ महिन्यांनी दिवस भरल्यानंतर लीनलीचा जन्म झाला. लीनलीची प्रकृती आता उत्तम असून डॉक्टरांनी लीनलीला तिच्या आईकडे सोपवले.यावर अधिक वाचा :

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार

मोदी आणि शाह झोपेत सुद्धा माझं नाव घेतात : शरद पवार
“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना माझ्याशिवाय राहवत नाही. ते ...

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल

यात चुकीचे काय?, उदयनराजे यांचा सवाल
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी गड किल्ल्यांना लग्नसमारंभांसाठी भाडे ...

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त

देशाला आदित्यसारख्या युवा नेत्याची गरज : संजय दत्त
बॉलिवूड अभिनेता संजय दत्त याने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. संजय ...

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात

फ्लिपकार्ट आता मनोरंजन क्षेत्रात
ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने ‘फ्लिपकार्ट व्हिडिओ ओरिजिनल्स’ नावाचे एक नवे व्हिडीओ ...

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत

'या' वेळेत एक्झिट पोल दाखवता येणार नाहीत
भारतीय निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक्झिट पोलवर बंदी घातली आहे. ...

धनंजय मुंडे भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती

धनंजय मुंडे भाऊ-बहिणीच्या नात्याची जाणीव ठेवायला हवी होती
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी ...

PMC बँक: ठेवीदारांची आर्त मागणी, 'माझा भाऊ मरण्याआधी पैसे ...

PMC बँक: ठेवीदारांची आर्त मागणी, 'माझा भाऊ मरण्याआधी पैसे द्या'
19 ऑक्टोबर 2019. महाराष्ट्रात प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं सगळेच राजकीय पक्ष शेवटचा ...

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा

मतदानाला जाताय मग ही अकरा पैकी एक ओळखपत्र सोबत ठेवा
आज होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर ओळख पटविण्यासाठी आवश्यक ...

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट ...

राज्यात मतदानासाठी वापरात आहेत 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट मशीन
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून 1 लाख 35 हजार व्हीव्हीपॅट (मतदार ...

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद ...

सैन्य दलातील जवानाची आत्महत्या मात्र सोशल मिडीयावर शहीद म्हणून पोस्ट व्हायरल
चांदवड तालुक्यातील सैन्य दलातील भरवीर येथील अर्जुन प्रभाकर वाळुंज याने झाडाला गळफास लावून ...