शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 27 ऑक्टोबर 2016 (14:52 IST)

गया: उडीच्या हल्ल्यातील शहीदच्या मुलीने म्हटले - गुंडागर्दी करत आहे राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चीफ राज ठाकऱ्यांकडून चित्रपट निर्मात्यांना लष्करी मदत निधीत पैसा दान करण्याच्या शर्यतीत एका शहीदच्या मुलीने याला चुकीचे सांगितले आहे. एवढंच नव्हे तर तिनी राज ठाकरे यांना गुंडा म्हणून संबोधले आहे.  
 
गुंडागर्दी करत आहे राज ठाकरे
उरी हल्ल्यात शहीद झालेले जवान एस.के. विद्यार्थीची मुलगी आरतीने म्हटले की लष्करी मदत निधीतून लोक आपल्या स्वेच्छेने दान देतात, गुंडागर्दीच्या माध्यमाने पैसे घेणे चुकीचे आहे. आरतीने म्हटले, 'हे तर गुंडई झाली. जर कोणी स्वेच्छेने लष्करी मदत निधीत पैसा देतात, तर ठीक आहे. सेनामध्ये भरती देशाच्या सुरक्षेसाठी असते, पैसा कमावणे किंवा ऐशो-आराम करण्यासाठी नाही. जवान देशाच्या सेवेसाधी सेनामध्ये भरती होतात, राज ठाकरे गुंडागर्दी करत आहे.'
 
फिल्म रिलीजच्या बदले 5 कोटी
तुम्हाला सांगायचे म्हणजे उडी हल्ल्यात 19 जवान शहीद झाल्यानंतर एमएनएसने भारतात पाकिस्तानी कलाकारांच्या कामावर बंदी लावणे सुरू केले होते. करण जौहरचे चित्रपट 'ऐ दिल है मुष्किल'मध्ये फवाद खान आणि शाहरुख खानचे चित्रपट 'रईस'मध्ये माहिरा खानला काढण्याची मागणी केली होती. एमएनएसने म्हटले की जर या कलाकारांना काढले नही तर चित्रपट रिलीज होऊ देणार नाही. पण ऐ दिल है मुष्किल पूर्ण शूट झाल्यानंतर असे करणे शक्य नव्हते. शेवटी एमएनएसने या शर्यतीवर आपला विरोध मागे घेतला की चित्रपट निर्माता  सेनेच्या राहत निधित 5 कोटी रुपये जमा करवेल, ज्यावर निर्मात्याने होकार दिला होता.