शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

बांगलादेशाचा सुपरस्टार अलोम, ज्यावर मरतात मुली

बांगलादेशाचा सुपरस्टार अशराफुल अलोम
फिल्मी हीरो हे ऐकल्याबरोबर आपल्यासमोर सुंदर, डॅशिंग, उंच अंगकाठी, सेक्सी आकर्षक तरूणाचा चित्र डोळ्यासमोर येतं. परंतू या विपरित आम्ही आपल्याला एक असा हीरो दाखवतो जो दिसायला अगदी साधारण असला तरी त्यावर हजारो तरुण सुंदर मुली जीव द्यायला तयार असतात.
आम्ही येथे सांगत आहोत सुपरस्टार अशराफुल अलोम बद्दल, जो हल्ली फेसबुक ते यूट्यूबवर धुमाकूळ करत आहे.
अलोम आतापर्यंत 500 हून अधिक गाणी प्रोड्यूस करून चुकला असून काही चित्रपटांमध्ये लीड रोलमध्येही दिसला आहेत. बांगलादेशात याची डिमांड इतकी वाढली आहे की आता तो जाहिरातींमध्येही दिसत आहे.
आपल्याला विश्वास नसेल तर आपण सोशल मीडियावर याचे गाणी बघू शकतात. बांगलादेशातील क्रिकेटरदेखील याचे फॅन आहे आणि ते यासोबत सेल्फी घेण्यासाठी आतुर असतात.