Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑस्ट्रियात सत्ताधारी आघाडीची बुरख्यावर बंदीला सहमती

Updated: बुधवार, 1 फेब्रुवारी 2017 (17:46 IST)
 
देशातील उजव्या गटाच्या फ्रीडम पार्टी या पक्षाला रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फ्रीडम पार्टीला अत्यंत थोड्या अंतराने पराभव पत्करावा लागला होता. या संबंधात आघाडीने केवळ दोन ओळींचे एक निवेदन जारी केले आहे. “आम्ही खुल्या समाजासाठी कटिबद्ध आहोत. सार्वजनिक स्थानी पूर्ण चेहरा झाकणारा नकाब याला आळा घालतो. त्यामुळे याच्यावर बंदी घालण्यात येईल,” असे या निवेदनात म्हटले आहे.यूरोपातील अनेक देशांनी अशा प्रकारचे निर्बंध घातले आहेत, मात्र ऑस्ट्रियाने उचललेले हे ‘प्रतीकात्मक’ पाऊल असल्याचे सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. संसदेत मंजुरी मिळाल्यानंतर हा निर्बंध अंमलात येईल. यापूर्वी फ्रान्स आणि बेल्जियमने 2011 साली बुरख्यावर बंदी घातली होती, तसेच नेदरलँडच्या संसदेत यावर चर्चा सुरू आहे. 

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

जिओने ओटीटी पासचा विस्तार केला, ₹550 मध्ये 3 महिने, ₹2,000 मध्ये वर्षभराचे मनोरंजन

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणी भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांना अटक

LIVE: भाजपचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांना अटक

मुंबई-पुणे मिसिंग लिंक अपघातात काँग्रेसचे तरुण नेते तुषार भूमकर यांचा जागीच मृत्यू

हिमाचलच्या चंबामध्ये भीषण बस अपघात, ७ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

पुढील लेख
Show comments