Festival Posters
✕

पाकिस्तानमध्ये बस दुर्घटना, 20 ठार

Updated: शुक्रवार, 3 मे 2024 (22:21 IST)

वाटेत चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस घसरून दरीत कोसळली. बसमध्ये प्रवास करणारे अनेक जण जखमी झाले. जवळपास 15 जणांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अनेक मृतदेह सापडले आहेत. सूत्रांवर विश्वास ठेवला तर मृतांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो. आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, बचाव कार्य सुरू आहे.
गिलगिट-बाल्टिस्तानचे मुख्यमंत्री हाजी गुलबर खान यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून जखमींना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गिलगिट-बाल्टिस्तान सरकारचे प्रवक्ते फैजुल्ला फाराक यांनी सांगितले की, अपघातानंतर चिलास रुग्णालयात आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 
 
 Edited By- Priya Dixit 
 
 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

महाराष्ट्र सरकारने "महाराष्ट्र वेतन नियम २०२६" लागू केले; आता ८ तासांपेक्षा जास्त काम केल्यास ओव्हरटाईम मिळेल

दादर रेल्वे स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी ठेवण्याची तयारी सुरू; मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले....

UPI services closed देशात उद्या बंद राहणार यूपीआय सेवा

ऍपलच्या अनेक सेवा का बंद पडल्या? या तांत्रिक बिघाडांमागे सायबर हल्ला हे कारण आहे का? कंपनीने काय सांगितले?

पुढील लेख
Show comments