नवाज शरीफ के हो रही बात तो बस एक शुरुवात ही है . आगे देखिये और क्या होगा असे पाकीस्थानचा माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी इम्रान खान याने म्हटले आहे. पाकिस्तानी सर्वोच्च न्यायायालने त्यांचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना जोरदार दणका देत पनामा गेट प्रकरणी दोषी ठरवले आहे. त्यांना पदावरुन पायउतार व्हावे लागणार आहे. विरोधी पक्षाचे...