रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 नोव्हेंबर 2023 (07:08 IST)

Israel Hamas War: गाझामध्ये प्रथमच पुरुष आणि महिलांच्या मिश्र बटालियनचा युद्धात प्रवेश

भारत आणि इस्रायलमध्ये दीर्घकाळापासून युद्ध सुरू आहे, ज्यामध्ये आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, युद्धात प्रथमच गाझामध्ये पुरुष आणि महिला सैनिकांची मिश्र बटालियन लढत आहे. 
 
इस्रायली सुरक्षा दलाने रविवारी सांगितले की, बटालियनचे पुरुष आणि महिला सैनिक शांती निर्वासित शिबिराच्या इमारतीचे स्कॅनिंग करत आहेत. ते शस्त्रांचा शोध घेत आहेत. कॅम्प हा उत्तर गाझामधील हमासचा गड आहे. ते पुढे म्हणाले की, हॉटेलमध्ये छापेमारी करताना हमासचे दहशतवादी लपलेले आढळले. हॉटेलमध्ये एक तळघर देखील आहे, जिथे शोध घेत असताना युद्धाचे साहित्य सापडले. 








Edited by - Priya Dixit