Festival Posters

पाकमधील 'दंगल'चा फैसला नवाज शरीफांच्या हाती

शनिवार, 24 डिसेंबर 2016 (12:18 IST)
पाकिस्तानात भारतीय सिनेमांवरील बंदी काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आली आहे. मात्र, आमिर खानचा 'दंगल' सिनेमा येथील थिएटरमध्ये दाखवण्याबाबत अजूनही गोंधळ कायम आहे. पाकिस्तानात 'दंगल' सिनेमा प्रदर्शित करायचा की नाही याबाबतचा  निर्णय घेणे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या हाती असल्याचे बोलले जात आहे. आमिर खानचा 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात रिलीज होणे न होणे आता शरीफ यांच्या सहमतीवर अवलंबून आहे. त्यामुळे दंगल पाकिस्तानात प्रदर्शित होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 'माहिती व प्रसारण मंत्रालय आणि ब्रॉडकास्टिंग अँड नॅशनल हेरिटेज ने 'दंगल' सिनेमा पाकिस्तानात रिलीज करण्यासंदर्भात शरीफ यांची परावनगी मागितली आहे. 

सर्व पहा

प. पू. सदगुरु श्री जनार्दन स्वामी खेर: एक अलौकिक ईश्वरी शक्ती आणि तारणहार

Bhakti Katha हनुमानजींच्या श्वासातून उमटली रामधून: महादेव-पार्वतींसह सबंध देवलोक डोलला!

ही ५ भन्नाट फळं खा, डायबिटीज होणार नाही! शुगर कमी करण्यासाठी कोणती फळं खाणं टाळावं?

पावसाळ्यात डासांपासून सुटका मिळवण्यासाठी घरी ही ५ झाडे लावा

१५ जूनपासून ३ ग्रहांची दुर्मिळ युती! या राशींचे चमकणार भाग्य, होणार प्रचंड धनलाभ!

सर्व पहा

LIVE: मुंबईतील बेस्ट बस सेवा थांबली, कर्मचाऱ्यांचा अनिश्चित काळासाठी संप सुरू

नागपूर धर्मांतरण टोळीचा सूत्रधार मौलाना पोलिसांचा शरण आला

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोप वर धार्मिक ध्वज फडकवल्याने मोठा गदारोळ

इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेल्या १४ महत्त्वाच्या गोष्टी

पुढील लेख
Show comments