शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , शुक्रवार, 3 मार्च 2017 (10:49 IST)

ऑस्कर घोळासाठी दोघे निलंबित

oscar award
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचा मानल्या जाणार्‍या सर्वोत्त्कृष्ट चित्रपट पुरस्कार जिंकणार्‍या चिफटाचे नाव ऐन घोषणेवेळी नाव बदलण्याला जबाबदार असलेल्या दोन कर्मचार्‍यांना अपात्र ठरविण्यात आले आहे. 
 
ब्राधन कुलिनान आणि मार्ता रुईझ अशी त्यांची नावे असून, चि‍त्रपटांच्या नावांच्या पकिटांची अदलाबदल केल्याबद्दल त्यांच्यावर टीका करण्यात आली. त्यामुळे यापुढील ऑस्कर पुरस्कार वितरन कार्यक्रमात त्यांना सहभागी करून घेतले जाणार आही. मात्रा, प्राईस वॉटरहाऊस कुपर्स या लेखापरीक्षण कंपनीत ते अद्याप भागीदार म्हणून कायम आहेत. 
 
ऑस्कार पुरस्कारांकडे जगभरातील कलाकारांचे, रसिकांचे तसेच अवघ्या चित्रपटसृष्टीचे लक्ष लागून राहिलेले असते.