Daily Horoscope
✕

बांगलादेशात रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, गाड्यांची चाके ठप्प, माल वाहतुकीवर परिणाम

Updated: बुधवार, 29 जानेवारी 2025 (20:41 IST)
ALSO READ: सौदी अरेबियात भीषण रस्ता अपघात, नऊ भारतीयांचा मृत्यू
बांगलादेश रेल्वे रनिंग स्टाफ अँड एम्प्लॉईज युनियनचे कार्यवाहक अध्यक्ष सैदुर रहमान यांनी सांगितले की, सोमवारी रात्री उशिरा मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारसोबत मागण्यांबाबत बैठक झाली, परंतु मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही. जोपर्यंत सरकार आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचे रहमान यांनी सांगितले. 
ALSO READ: अमेरिका: भारतातून येणाऱ्या धाग्याच्या खेपात 70,000 झोपेच्या गोळ्या सापडल्या
ढाक्यातील मुख्य कमलापूर रेल्वे स्थानकावर शेकडो प्रवासी गाड्यांची वाट पाहत होते. कारण त्यांना संपाची माहिती नव्हती. कित्येक तास वाट पाहिल्यानंतर ते निराश होऊन परतले. अनेक प्रवाशांनी रेल्वे सल्लागाराकडे तक्रारही केली.
 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

LIVE: १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

भीषण अपघात अन् दरोडेखोरांचा पर्दाफाश! पोलिसांना पाहून पळणाऱ्या बनावट अधिकाऱ्यांच्या गाडीखाली तरुण चिरडला

सणासुदीच्या काळात १४ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित, मुंबईसह महाराष्ट्रात एफडीएची मोठी कारवाई

पंतप्रधान मोदींच्या ७६ व्या वाढदिवसनिमित्त सेवा संकल्प यात्रेला सुरुवात; अमित शाह आणि एकनाथ शिंदेनी हिरवा झेंडा दाखवला

मध्य रेल्वेच्या ४३ स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष सुरू होणार

पुढील लेख
Show comments