इंडोनेशियात शाळेची इमारत कोसळली, अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
इंडोनेशियातील एका इस्लामिक शाळेची इमारत कोसळली, ज्यामध्ये अंदाजे अनेक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती आहे. बचाव कार्य सुरू आहे आणि बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण आशियाई देश असलेल्या इंडोनेशियातील जावा बेटावर एक इस्लामिक शाळेची इमारत कोसळली आहे.
घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे आणि एका मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. शाळेची इमारत बांधकामाधीन असताना ती अचानक कोसळली. अशी माहिती समोर आली आहे.
Edited By- Dhanashri Naik