Daily Horoscope
✕

पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

Updated: शनिवार, 1 एप्रिल 2017 (10:58 IST)
 
हल्लेखोराने हल्ल्यापूर्वी पोलिश भाषेत तरुणाला उद्देशून काही विधान केले आणि यानंतर त्याने तरुणाला बेदम मारहाण केली. तीक्ष्ण हत्यारांनी त्याच्यावर वार करण्यात आले.
 
या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीदेखील याप्रकरणी पोलंडमधील भारतीय दुतावासाकडून अहवाल मागवला आहे.
 
वर्णभेदातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
 
हल्ल्यात जखमी झालेल्या भारतीय तरुणाचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

Asian Champions Trophy भारताने जपानचा धुव्वा उडवत इतिहास रचला! सलग तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले

मुंबई विमानतळावर मोठा बदल; १२ परदेशी एअरलाइन्सची उड्डाणे स्थलांतरित होणार

LIVE: मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारकडून दुष्काळ निवारण मदतीबाबत उत्तर मागितले

बंगळूरमध्ये कौटुंबिक वादातून पत्नीसह सात जणांची जात्याने वार करून हत्या; कॅब चालक ताब्यात

अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरण; मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जामीन रद्द केला

पुढील लेख
Show comments