शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: वॉशिंग्टन , सोमवार, 17 एप्रिल 2017 (11:53 IST)

व्हाईट हाऊसमध्ये आलेल्या पाहुण्यांची माहिती मिळणार नाही

व्हाईट हाऊसमध्ये येणार्‍या कोणत्याही निमंत्रितांची माहिती जाहीर न करण्याचा निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे. ओबामांच्या कार्यकाळात ही माहिती जा‍हीर करण्यात येत होती. मात्र आता ही माहिती जाहीर करण्यात येणार नसल्याचे ट्रम्प प्रशासनाने स्पष्ट केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनामधून हा निर्णय घेण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.