Marathi Biodata Maker

नोटबंदी जाळपोळ लुटमार सुरु

सोमवार, 19 डिसेंबर 2016 (12:23 IST)
देशातील काळा पैसा रोखण्यासाठी भारताप्रमाणे व्हेनेझुएला देशाने त्यांच्या देशातील  नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांनी 100 बोलिव्हर बील ही सर्वोच्च नोट चलनातून रद्द केली. भारताप्रमाणे व्हेनेझुएलाच्या जनतेने सरकारच्या निर्णयाला साथ दिलेली नाही.  व्हेनेझुएलामध्ये या निर्णया विरोधात हिंसक विरोध प्रदर्शन सुरु आहे. अनेक ठिकाणी जाळपोळीच्या, लुटालुटीच्या घटना घडल्या आहेत. मात्र हा जनतेचा राग पाहता त्यांनी आपला निर्णय थांबविला आहे.हा निर्णय उशिरा होईल मात्र रद्द होणार नाही असेही त्यांच्या सरकारने सागितले आहे. सध्या या देशात महागाईचा कळस गाठला आहे. त्यामुळे नोटबंदीचा निर्णय घेतला गेला आहे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

चायना ओपन सुपर 1000 स्पर्धेत पीव्ही सिंधू भारतीय संघाचे नेतृत्व करेल

LIVE: मध्य रेल्वे आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी दादर आणि पंढरपूर दरम्यान दोन विशेष गाड्या चालवणार

डहाणू शहरात दिवसाढवळ्या ज्वेलरी शोरूम लुटले, गोळीबार करून गुन्हेगार फरार

Duleep Trophy ऋतुराज गायकवाडची वेस्ट जोनच्या कर्णधारपदी नियुक्ती, पृथ्वी शॉचेही पुनरागमन

बारमाही उत्पन्न देणारे फळपीक; चिकू लागवड

पुढील लेख
Show comments