Marathi Biodata Maker
✕

#WebViral लाइव्ह शोमध्ये होस्टने महिलेला केले किस, प्रेक्षकांनी म्हटले 'यौन हल्ला' (व्हिडिओ)

Updated: शुक्रवार, 21 ऑक्टोबर 2016 (16:02 IST)
 
फ्रेंच टीव्ही शो TPMP (Touche pas à mon poste!) लाइव्ह चालत होता ज्याला जीन माइकल होस्ट करत होते. त्यांच्यासोबत एक्ट्रेस सोरोयादेखील होती. घटनेच्या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की होस्ट माइकल सोरोयाच्या गालांवर किस करण्याचे इच्छुक होते पण सोरोया त्यासाठी तयार नव्हती. अशात जीन ने जास्त होशियारी दाखवत, सोरोयाच्या ब्रेस्टवर किस केले. याला प्रेक्षकांनी लाइव्ह बघितले. प्रेक्षक या घटनेमुळे एवढे नाराज झाले की सुपीरियर काउंसिल ऑफ ओडियोविजउल (CSA)जवळ किमान 250 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.     
 
द TPMP फ्रांसचा एक पॉपुलर टीव्ही शो आहे. या शोमध्ये किम कारदेशियां सोबत फ्रांसमध्ये झालेल्या लूटच्या घटनेला मजाकिया अंदाजात नक्कल करण्यात येत होती. यात सोरोया किमच्या भूमिकेत होती आणि माइकल त्या ताळेवाल्याच्या भूमिकेत होते ज्याने किमला रूमच्या बाहेर काढले होते. जेव्हा किसची घटना झाली तेव्हा किम बनलेली सोरोयाला माइकल थैंक्यू म्हणायला सांगितले. त्यासाठी तिला मायकलला किस करण्यास सांगितले गेले. सोरोयाने यावर किस करण्यास मना केले.   
 
फ्रेंच कायद्यानुसार कुठलेही सेक्सुअल ऍक्ट ज्यात हिंसा, धमकी, अचानक कुठली हरकत किंवा दबाव टाकल्यास पाच वर्षांची सजा आणि  75,000 युरोचा दंडाचे प्रावधान आहे. 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

सायनमधील अनिक डेपोला भीषण आग, अनेक बेस्ट बसेस जळून खाक

एमपीएससी पेपरफुटी प्रकरणाची न्यायालयीन चौकशी होणार? मुख्यमंत्री फडणवीसांकडून राज्यपालांकडे मंजुरीची मागणी

संजय दत्तच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ; नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांचा भाजपवर हल्लाबोल

निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यावर नितेश राणेंचा उद्धव-राज ठाकरेंवर जोरदार निशाणा

छत्रपती संभाजीनगरमधील जमीन घोटाळ्यांची होणार एसआयटी चौकशी; चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा

पुढील लेख