अटलांटिसची उलटी गणना सुरू
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जाण्यासाठी अमेरिकेचे अंतराळ संस्था (नासा) आपल्या आगामी अभियानासाठी 'अटलांटिस' च्या प्रेक्षेपणाची उलटी गणना सुरू झाली आहे. या यानातूनच भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स सहा महिन्यांच्या अंतराळातील वास्तव्यानंतर पृथ्विवर परत येत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री उड्डाण घेणार्या अटलांटिस सात जणाच्या पथकाला घेऊन आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनकडे जाणार आहे. त्यातील चार जण तेथेच थांबणार असून अंतराळ स्टेशन मध्ये डिसेंबरपासून सुनीतासह असणारे तीन इतर अंतराळवीर पथ्वीवर परत येणार आहेत.
प्रथम या यानाचे उड्डाण मार्चमध्ये होणार होते. पण उड्डाणाच्या दोन आठवड्या आधी तेथे जोरदार पाऊस झाल्यामुळे अटलांटिसच्या इंधनाची टाकीला हानी पोहोचली होती. त्यामुळे उड्डाण पुढे ढकलण्यात आले होते.
नासाचे संयोजक स्टीव पेन यांनी पत्रकारांना सांगितले की सर्व प्रकारची तयारी झाली आहे. व प्रेक्षेपण स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार रात्री साडे सात वाजता होईल.