अमेरिकेचा इराणला इशारा
दहशतवादाला प्रोत्साहन देणे इराणने त्वरित थांबवावे अन्यथा त्याच्या विरोधातील बंधनं आणखी कडक करण्याचा इशारा अमेरिकेने दिला आहे.
अमेरिकी विरोधी दहशतवाद्यांना इराण मदत पुरवत असून इराणच्या प्रत्येक हालचालीवर अमेरिकेचे बारीक लक्ष असल्याचे अमेरिकी परराष्ट्र मंत्री कोंडालीजा राईस यांनी स्पष्ट केले आहे.
इराणवर केल्या काही वर्षांपासून अमेरिकेने प्रतिबंध अधिक कडक केले असून, इराणने दहशतवाद्यांना मदत करणे न थांबवल्यास अमेरिका इराणवरील निर्बंध आणखी आवळेल असा इशाराही त्यांनी दिला.