अमेरिकेतही फडकला तिरंगा
देशाशी असणारी बांधीलकी जपत अमेरिकेतील भारतीयांनी वॉशिंग्टनमध्ये आपला प्रजासत्ताकदिन मोठ्या उत्साहात साजरा केला.
येथील भारतीय दूतावासात, अमेरिकेतील भारतीय राजदूत रोनेन सेन यांनी तिरंगा फडकवला. यानंतर उपस्थित भारतीयांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा संदेश ऐकवण्यात आला.
दरम्यान अमेरिकेत सध्या प्रचंड थंडी असून, या वातावरणातही या कार्यक्रमाला भारतीयांची उपस्थिती होती.