इंडोनेशियाच्या मध्यवर्ती भाग नूसा तैगारा बेटावर आज भूकंपाचे जोरदार झटके बसले. हवामान खात्याच्यानुसार त्याची तीव्रता 6.5 रिक्टर स्केल मोजण्यात आली असून भूकंपानंतर सूनामीची चेतावनी देण्यात आली आहे....