इराक मध्ये संघर्ष, ६६ ठार
येथील मसीही समुदाय आणि सुरक्षारक्षकां मध्ये झालेल्या संघर्षात, ६६ ठार तर अनेक जखमी झाले.
पोलिस अधिकार्यांनी दिलेल्या माहिती नुसार, बसरा शहरात शिया समुदायाचे ३५, तर नसीरीया शहरात १८ जन ठार
झाले.नसीरीया मध्ये रात्रभर सुरक्षा रक्षक आणि नागरिकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे.दोन तरुणांनी काल दोघा पोलिसांची
हत्या केली, यानंतरच हा संघर्ष वाढल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघांना त्वरित अटक करण्यात आली आहे.
घटनास्थळी अजूनही मोठ्या प्रमाणावर संघर्ष सुरू असून, पोलिसांनी अनेकांना अटक केली आहे.